लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Taarak Mehta मधील सचिन श्रॉफ २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, जुही परमारसोबत झालाय घटस्फोट - Marathi News | Taarak mehta sachin shroff to tie the knot on february 25 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Taarak Mehta मधील सचिन श्रॉफ २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, जुही परमारसोबत झालाय घटस्फोट

रिपोर्टनुसार टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ लवकरच दुसरं लग्न करणार आहे. ...

Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे का ?' प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची मिश्कील प्रतिक्रिया; Video व्हायरल - Marathi News | Prajakta Mali asks shri shri ravishankar regarding is marriage is a cumpulsion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न करणं गरजेचं आहे का ?' प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची मिश्कील प्रतिक्रिया

प्रवचनादरम्यान प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला यावर त्यांनी दिलेलं उत्तरही इंटरेस्टिंग आहे. ...

फोटोत दिसणार ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | Did you know this brother and sisters pair today they are famous faces in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणार ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखलंत का त्यांना ?

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत ...

१६-१७ तास काम अन् तीन चार महिने पैसेच नाही, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीनं सांगितलं कटू सत्य - Marathi News | television serials actors dosent get money on time despite working too many hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीनं सांगितलं सिनेसृष्टीतील कटू सत्य

कोणतीही सिनेसृष्टी दूरवरुन कितीही छान वाटत असली तरी आतमध्ये मोठा स्ट्रगल आणि कष्ट असतात. त्यातही कष्टाचे फळ मिळेलंच असंही नाही. ...

'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी होतेय ट्रोल, शरीरावरच लिहिले 'ब्राईड टू बी'; Photos व्हायरल - Marathi News | 'Yeh Hai Mohobbate fame Krishna Mukherjee trolled Bride to be written on body Photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी होतेय ट्रोल, शरीरावरच लिहिले 'ब्राईड टू बी'

'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी सध्या थायलंडमध्ये गर्लगॅंगसोबत एंजॉय करत आहे. ...

ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल - Marathi News | onkar bhojne and vanita kharat hug each other as he visits actress at her home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल

ओंकार भोजने थेट वनिताच्या घरी दाखल झाला. पुढे काय झालं एकदा बघाच ...

फोटोत दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?; मराठी सिनेसृष्टीतील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिची आई देखील आहे अभिनेत्री - Marathi News | Did you know this little girl in the photo she is a famous actress in marathi cinema her mother is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?; मराठी सिनेसृष्टीतील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिची आई देखील आहे अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. ...

Rakhi Sawant :जिच्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली होती, तिचीच घेतली गळभेट, राखी सावंतचा नवा ड्रामा - Marathi News | Rakhi sawant sherlyn chopra become friends after adil khan arrested by police netizens trolled them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant :जिच्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली होती, तिचीच घेतली गळभेट, राखी सावंतचा नवा ड्रामा

राखीची आई हॉस्पिटलमध्ये असताना शर्लिन चोप्राने तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राखीची चौकशी देखील झाली होती. ...