लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

शाळेपासूनची मैत्री, मी तिला इंडस्ट्रीत आणलं; प्रसिद्धीनंतर सगळं संपलं! हिंदी अभिनेत्रीबद्दल सोनालीचं वक्तव्य - Marathi News | marathi actress Sonalee Kulkarni shares her story with hindi tv actress how their frienship is not there anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेपासूनची मैत्री, मी तिला इंडस्ट्रीत आणलं; प्रसिद्धीनंतर सगळं संपलं! हिंदी अभिनेत्रीबद्दल सोनालीचं वक्तव्य

तिने मला तिच्या घरी आसरा दिला, मी तिला अभिनयात आणलं; ती हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आणि.... ...

Bigg boss ott फेम दिव्या अग्रवाल लग्नापूर्वीच होती प्रेग्नंट? अभिनेत्रीने उत्तर देत केला खुलासा - Marathi News | divya-agarwal-cryptic-post-for-amid-pregnancy-rumors-wedding-with-apurva-padgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss ott फेम दिव्या अग्रवाल लग्नापूर्वीच होती प्रेग्नंट? अभिनेत्रीने उत्तर देत केला खुलासा

Divya agarwal: दिव्याच्या लग्नातील फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी तिला तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार! मराठमोळ्या अभिनेत्याने मातीपासून बनवली भांडी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | marathi actor ajinkya nanaware made pottery pots shared video netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार! मराठमोळ्या अभिनेत्याने मातीपासून बनवली भांडी, व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मातीपासून घडवली भांडी, व्हिडिओ होतोय कौतुकाचा वर्षाव ...

खऱ्या आयुष्यात इंद्राला मिळाली दिपू?; अजिंक्य राऊत आहे 'तिच्या' प्रेमात, नुकताच केला खुलासा - Marathi News | marathi actor ajinkya-raut-answer-to-fan-question-who-ask-about-his-crush-and-girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात इंद्राला मिळाली दिपू?; अजिंक्य राऊत आहे 'तिच्या' प्रेमात, नुकताच केला खुलासा

Ajinkya raut: अजिंक्यने अलिकडेच आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्याने थेट त्याला गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं. ...

रमा राघव: पौरोहित्याच्या पात्रता परीक्षेला रमा कशी जाणार सामोरी? - Marathi News | Rama Raghav How will Rama fare in the Priesthood Eligibility Test | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमा राघव: पौरोहित्याच्या पात्रता परीक्षेला रमा कशी जाणार सामोरी?

Rama raghav: दिग्विजयने रमाला पौरोहित्यासाठी पात्रता सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे आणि त्याकरता परीक्षा घेतली जाणार आहे.  ...

'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Kushal Badrike's post about social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal badrike: कुशल कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या चर्चेत रहात असतो. मात्र, यावेळी त्याने शेअर केलेली पोस्ट थोडी हटके आहे. ...

'पुन्हा कर्तव्य आहे' नवी मालिका लवकरच; मुख्य भूमिका साकारणाऱ्या जोडीला ओळखलं का? - Marathi News | punha kartavya ahe New serial Coming Soon Do you recognize the lead actor and actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा कर्तव्य आहे' नवी मालिका लवकरच; मुख्य भूमिका साकारणाऱ्या जोडीला ओळखलं का?

Tv serial: या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, अभिनेत्रीने सुद्धा मराठी कलाविश्वात बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केल्याचं सांगण्यात येतं. तुम्ही ओळखलंय का या दोघांना? ...

"आता आमच्यासाठी काम राहिलं नाही" अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, 'नव्या कलाकारांमुळे...' - Marathi News | TV actress Asha Negi upset as she is not getting work on tv shifted to web shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता आमच्यासाठी काम राहिलं नाही" अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, 'नव्या कलाकारांमुळे...'

सिनेमांमध्ये काम करताना मिळालं टीव्ही अभिनेत्रीचं लेबल, आशा नेगीने केले अनेक खुलासे ...