लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab photoshoot in pink printed dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल

शिवाली तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ...

"बिग बॉसवर इतके वाईट दिवस?", शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींना पाहून भडकली देवोलिना - Marathi News | bigg boss ott 3 devoleena bhattacharjee angry reaction after youtuber armaan malik enter in show with his two wifes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसवर इतके वाईट दिवस?", शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींना पाहून भडकली देवोलिना

दोन पत्नी असलेल्या अरमानला 'बिग बॉस'च्या घरात पाहून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी भडकली आहे. देवोलिनाने X वर ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.  ...

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम काजलचा नवरा कमवतोय क्रिकेटविश्वात नाव; 'मुंबई इंडियन टीम'सोबत आहे खास कनेक्शन - Marathi News | kajal-kate-birthday-know-her-love-story-with-mumbai-indians-fitness-coach-pratik-kadam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' फेम काजलचा नवरा कमवतोय क्रिकेटविश्वात नाव; 'मुंबई इंडियन टीम'सोबत आहे खास कनेक्शन

Kajal kate: विशेष म्हणजे प्रतिक आणि काजलचं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेच त्याला मुंबई इंडियन्सकडून ऑफर आली. ...

भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले... - Marathi News | akshaya hindalkar putting head out of moving vehicle made reel video netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढत केस हवेत उडवताना ती दिसत आहे. ...

रंगरुपावरुन हिणवलं, बोलण्याच्या पद्धतीची उडवली खिल्ली; मालिकेच्या सेटवर जुई गडकरीला केलं ट्रोल - Marathi News | tharla-tar-mag-fame-jui-gadkari-share-how-she-deal-with-body-shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंगरुपावरुन हिणवलं, बोलण्याच्या पद्धतीची उडवली खिल्ली; मालिकेच्या सेटवर जुई गडकरीला केलं ट्रोल

jui gadkari: जुई सेटवर गेल्यानंतर अनेक जण 'काळी आली, काळी आली', असं म्हणून तिला हिणवायचे. ...

रमासमोर येणार पद्मिनीचा खरा चेहरा; फुगड्यांच्या स्पर्धेत फुटणार पद्मिनीचं बिंग - Marathi News | tv serial rama raghav vatpurnima special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमासमोर येणार पद्मिनीचा खरा चेहरा; फुगड्यांच्या स्पर्धेत फुटणार पद्मिनीचं बिंग

Rama raghav: रमाची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे पुरोहितांच्या घरी पारंपरिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे. रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार? ...

दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shweta danced to a Bollywood song in dense fog; The video on Kaspathar is viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल

shweta khatat: सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता ढगाळ वातावरणाचा आनंद घेत आहे. ...

'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्याची लेकीने काढली दृष्ट, बापलेकीच्या नात्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ - Marathi News | thod tuz thod maz fame actor sameer paranjape shared video of his cute daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्याची लेकीने काढली दृष्ट, बापलेकीच्या नात्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

समीरने इन्स्टाग्रामवरुन लेकीचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समीरची लेक त्याची दृष्ट काढताना दिसत आहे. ...