एका युजरने X अकाऊंटवरुन जियाचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये जियाबरोबर इतर चार व्यक्ती दिसत होत्या. हा फोटो शेअर करत त्याने घाणेरडी कमेंट केली होती. त्याला जियाने चोख उत्तर दिलं आहे. ...
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो, असं त्याने म्हटलं आहे. ...
अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर रुपालीच्या कट कारस्थानांना नेत्रा चोखपणे उत्तर देत असल्याचं पाहून चाहते ही मालिका आवर्जुन बघत होते. पण, आता मात्र या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत. ...
अभिनयाबरोबरच गौतमीची एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांसमोर आली आहे. आतापर्यंत पडद्यावर अभिनय केलेल्या गौतमीला गाताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. ...