लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

एवढा कसला राग? अमाल मलिकने फरहानाचं जेवणाचं ताटच फेकलं; आईवरुनही केली वाईट कमेंट - Marathi News | bigg boss 19 amal malik and farhana fight in house drama video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एवढा कसला राग? अमाल मलिकने फरहानाचं जेवणाचं ताटच फेकलं; आईवरुनही केली वाईट कमेंट

फरहाना डायनिंग टेबलवर जेवत असताना अमालने रागारागात येऊन तिच्या जेवणाचं ताटच फेकून दिलं. यावरुन फरहाना आणि अमालमध्ये नंतर वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ...

Video: भर कार्यक्रमात अभिनेत्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस जोरात खेचले, अन्...; व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप - Marathi News | Dude movie Event Pradeep Ranganathan Hair Pulling mamitha Sparks Major Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भर कार्यक्रमात अभिनेत्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस जोरात खेचले, अन्...; व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप

एका इव्हेंटमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अभिनेत्याने चालू कार्यक्रमात अभिनेत्रीचे केस जोरात ओढल्याने सर्वांना धक्का बसला ...

मिहीर म्हणून मिळाली लोकप्रियता, एका चुकीमुळे खराब झालं करिअर, अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | actor amar upadhyay from kyunki saas bhi kabhi bahu thi spoke about his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिहीर म्हणून मिळाली लोकप्रियता, एका चुकीमुळे खराब झालं करिअर, अभिनेत्याचा खुलासा

आज असं झालं असतं तर मी ती मालिका कधीच सोडली नसती...असं का म्हणाला अभिनेता? ...

"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..." - Marathi News | tv actress madhavi nemkar talk about her struggle in industry i used to cry in bathroom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."

इंडस्ट्रीतही माधवीला खूप स्ट्रगल करावा लागला. गावाहून आलेल्या माधवीला तिच्या नातेवाईकांनीही सुरुवातीला हिणवलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधवीने याबाबत सांगितलं. ...

अर्जुन बिजलानी अरबाज पटेल की धनश्री वर्मा, 'राइज अँड फॉल' कोणी जिंकलं? - Marathi News | Arjun Bijlani Became Rise And Fall Season Winner Beating Arbaaz Patel Dhanashree Verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन बिजलानी अरबाज पटेल की धनश्री वर्मा, 'राइज अँड फॉल' कोणी जिंकलं?

ग्रँड फिनाले आज होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या शोच्या विजेत्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहते आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय.    ...

दणक्यात सुरूये प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तयारी, मामा-मामींनी केलं लाडक्या भाचीचं केळवण - Marathi News | Prajakta Gaikwad wedding actress shared video of mama mami kelvan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दणक्यात सुरूये प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तयारी, मामा-मामींनी केलं लाडक्या भाचीचं केळवण

प्राजक्ताच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या दणक्यात प्राजक्ताचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. यासाठी तिचे कुटुंबीयही उत्सुक आहेत. सध्या प्राजक्ताच्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे.  ...

"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना! - Marathi News | parth samthaan instagram story fans worried about actor says remember the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!

पार्थच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहेत. ...

इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..." - Marathi News | Amitabh Bachchan post on Ishith Bhatt controversy is in discussion kbc 17 juniour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..."

१० वर्षांचा इशित भट अमिताभ यांच्याशी उद्धटपणे वागला त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका झाली. यानंतर अमिताभ यांनी नुकत्याच एका एपिसोडमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...