शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : शासन काही करेल यापेक्षा प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करायला हवे : तुकाराम मुंढे

कोल्हापूर : मुंढेसाहेब, संस्था बंद करता, गावांतील शेतकऱ्यांचे काय?; कमी संकलन असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश 

लोकमत शेती : पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर होणार कारवाई

कोल्हापूर : पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचे आदेश 

नागपूर : तुकाराम मुंढेंंविरोधातील तक्रारीवर काय पावले उचललीत? नागपुरच्या पोलीस आयुक्तांना गृहखात्याची विचारणा

लोकमत शेती : भेसळयुक्त दुध खरेदीदार संस्थांवरही कारवाई

नागपूर : तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करा; राज्य माहिती आयुक्तांचे मुख्य सचिवांना निर्देश

लोकमत शेती : येत्या ७ दिवसात लम्पीचे १०० टक्के लसीकरण करावे

महाराष्ट्र : अवघ्या दीड महिन्यात तुकाराम मुंढेंचे खाते बदलले, राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या

राष्ट्रीय : 'हे' आहेत देशातील सर्वाधिक बदली होणारे IAS अधिकारी; तुकाराम मुंढेंपेक्षाही जास्त बदल्या..