शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : नायलॉन मांजा देऊन करणार मनपा आयुक्त मुंढे यांचे स्वागत

नागपूर : पळा, पळा मुंढे आले!  लेटलतिफांनी घेतला धसका

नागपूर : मुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका

नागपूर : तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त

महाराष्ट्र : मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली?

पुणे : पुणे पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची वर्णी?

पुणे : विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय 

नाशिक : तुकाराम मुंढे यांनी नाशिक मनपात सुरू केलेल्या अनेक सेवा थंड

नाशिक : तुकाराम मुंढे चुकीचे, की राधाकृष्ण गमे बरोबर?

पुणे : प्रवासी, बस घटल्याने '' पीमपी '' चा तोटा २४४ कोटींवर