लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिहेरी तलाक

तिहेरी तलाक

Triple talaq, Latest Marathi News

ट्रिपल तलाक पीडित आणि परित्यक्त्या महिलांना योगी सरकार देणार सहा हजार - Marathi News | cm yogi says hindu men will also get punishment over extramarital affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रिपल तलाक पीडित आणि परित्यक्त्या महिलांना योगी सरकार देणार सहा हजार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रिपल तलाक पीडित महिलांसोबतच हिंदू महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. ...

केरळ राज्यपालपदी आरिफ खान यांना का निवडले? - Marathi News | Why choose Arif Khan as Kerala governor? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ राज्यपालपदी आरिफ खान यांना का निवडले?

मंत्रिमंडळातही हवा प्रतिनिधी; सक्षम, बुद्धिमान नेत्याचा शोध सुरू ...

खामगावात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल - Marathi News | First crime case registered in Khamgaon regarding triple talaq | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खामगावात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल

चारित्र्यावर संशय घेत नवविवाहितेला पतीने दिला तलाक ...

पत्नीच्या तक्रारीवरून तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Complaint filed against a divorced husband over his wife's complaint | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पत्नीच्या तक्रारीवरून तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

पत्नीला बेकायदेशीरपणे तीन तलाक देणाऱ्या पतीविरोधात अखेर महागाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

तीन तलाक: अकोला जिल्ह्यातील पहिला गुन्हा बाळापुरात - Marathi News | Triple talaq: The first crime in Akola district registerd in Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन तलाक: अकोला जिल्ह्यातील पहिला गुन्हा बाळापुरात

पत्नीला तोंडी तीन तलाक देणाºया पतीविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ...

लहान मुलीचा रडण्याच्या आवाजामुळे पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक - Marathi News | A husband divorces his wife because of the cry of a little girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलीचा रडण्याच्या आवाजामुळे पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक

मध्यप्रदेशमध्ये लहान मुलगी रात्री उशिरापर्यत रडत असल्यामुळे झोपमोड झाल्याने एका पतीने त्याच्या पत्नीला तलाक देऊन घराच्या बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

तिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतरही उत्तर प्रदेशात महिलांची फरफट कायम - Marathi News | Despite bill on triple talaq women in UP continue to suffer | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतरही उत्तर प्रदेशात महिलांची फरफट कायम

तिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतरही उत्तर प्रदेशात महिलांची फरफट कायम आहे. ...

धक्कादायक! तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केल्याने महिलेला जिवंत जाळलं - Marathi News | Woman beaten to death by in-laws her family says she had refused to accept triple talaq | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केल्याने महिलेला जिवंत जाळलं

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केली म्हणून एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...