पोलीस प्रमुखाला या पोलीस ठाण्याची हद्द समजून गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘प्लॅनिंग’ला वेळ मिळाला नाही. एकूणच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला किमान तीन वर्षांसाठीतरी एखादा वरिष्ठ अधिकारी लाभेल का? ...
धुळे आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी या कार्यालयातील ११ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात केल्या, तर त्यांच्या जागेवर नागपूर शहरमधून एक, नागपूर ग्रामी ...
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे १० ते १२ सहायक पोलीस आयुक्तांच्या जागा रिक्त होत्या. अलिकडेच महासंचालक कार्यालयाने इतर जिल्हयातील १२ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्यानंतर या रिक्त जागांवर आता संबंधित एसीपींना ...
भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य र ...
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाचे दरवर्षी ५०० कोटींचे बजेट आहे. आयएएस अधिकाऱ्यांमार्फत योजना, विविध प्रकल्पांवर नियंत्रण केले जाते. ...
पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पदोन्नतीवर बदली झाली असून, त्यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...