Suryakant Patil has special branch and Sanjay Jagtap has responsibility for city crime branch. | सुर्यकांत पाटील याच्याकडे विशेष शाखा तर संजय जगताप यांच्याकडे शहर गुन्हे शाखेची जबाबदारी
सुर्यकांत पाटील याच्याकडे विशेष शाखा तर संजय जगताप यांच्याकडे शहर गुन्हे शाखेची जबाबदारी

ठळक मुद्दे- पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून शहर पोलीस दलात अनेक बदल- बाळासाहेब बालचिम यांच्याकडे शहर वाहतुक शाखेचा पदभार- गुन्हे शाखेचे बाळासाहेब शिंदेंची दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अधिकाºयांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केल्या आहेत. सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदाची अंकुश शिंदे यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून शहर पोलीस दलात विविध बदल घडताना पहावयास मिळत आहे.

बदली झालेले पोलीस निरीक्षक याप्रमाणे - 

 • - संजय शंकर जगताप : आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहर ते गुन्हे शाखा, सोलापूर शहर
 • - विनोद प्रभू घुगे : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर
 • - सुर्यकांत बलभिम पाटील : गुन्हे शाखा, सोलापूर शहर ते  विशेष शाखा, सोलापूर शहर
 • - मोगल जाफर नासरबेग - नियंत्रक कक्ष, सोलापूर शहर ते  जेलरोड पोलीस ठाणे
 • - बाळासाहेब यशवंत बालचिम : विशेष शाखा, सोलापूर शहर ते शहर वाहतुक शाखा, सोलापूर शहर
 • - प्रविण सर्जेराव पाटील : नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर ते फौजदार चावडी पोलीस ठाणे
 • - अरूण ज्ञानदेव फुगे : नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर ते सायबर सेल, पोलीस ठाणे
 • - सुनिल धोंडीराम जाधव : जेलरोड पोलीस ठाणे तैनात नियंत्रण कक्ष ते दंगा नियंत्रण पथक, सोलापूर शहर 
 • - शिरीष बबनराव शिंदे : शहर वाहतुक शाखा तैनात दंगा नियंत्रण पथक ते अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष
 • - शिवशंकर भगवान बोंदर : फौजदार चावडी पोलीस ठाणे ते जोडभावी पोलीस ठाणे

बदली झालेले  सहाय्यक पोलीस निरीक्षक याप्रमाणे - 

 • - रणजित नारायणराव माने : गुन्हे शाखा, सोलापूर शहर ते पोलीस नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर
 • - बाळासाहेब सदाशिव शिंदे : गुन्ह ेशाखा, सोलापूर शहर ते दहशतवाद विरोधी पथक, सोलापूर शहर
 • - रूषीकेष संपत पवळ यांची सदर बझार पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा, सोलापूर शहर
 • - सचिन नानासाहेब बंडगर यांची दहशतवाद विरोधी पथक, सोलापूर शहर ते गुन्हे शाखा, सोलापूर शहर
 • - अमोल अशोक मिसाळ यांची नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर ते सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर
 • - वैभव सावता माळी यांची गुन्हे शाखा, सोलापूर शहर ते जेलरोड पोलीस ठाणे
 • - सचिन सदाशिव पवार यांची आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर ते जेलरोड पोलीस ठाणे

-------
 बदली झालेले  पोलीस उपनिरीक्षक याप्रमाणे - 

 • - नागेश सटवाजी होटकर यांची गुन्हे शाखा, सोलापूर शहर ते सायबर पोलीस ठाणे
 • - छाया मारोतीराव कांबळे यांची नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर ते विजापूर नाका पोलीस ठाणे
 • - संदीप रंगराव शिंदे यांची नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर ते तैनाती वाचक शाखा परिमंडळ
 • - नागेश सिध्दाराम म्हात्रे याची नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर ते फौजदार चावडी पोलीस ठाणे


 

Web Title: Suryakant Patil has special branch and Sanjay Jagtap has responsibility for city crime branch.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.