पूर्व विदर्भात पूराने धुमाकूळ घातला आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. ...
नागपुरातील त्यांचा कार्यकाळ संपणार असला तरी त्यांची ही लहानशी ‘इनिंग’ पुढील अनेक वर्षे हृदयात कायम असेल असे म्हणणाऱ्या नागपूरकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते...‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ . ...
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेस मुदतवाढ मागितली होती. मात्र शासनाकडून ही मुदतवाढ मिळाली नसल्याची माहिती हाती आली आहे. कोरोना व इतर कारणामुळे जि.प.शिक्षकांची बदली प्रक्रिया यावर्षी रखडली. परिणामी ...
काही दिवसापूर्वी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंदर्भात परिपत्रक काढले होते. दरम्यान, कोरोना संसर्ग लक्षात घेता प्रशासकीय पदली रद्द करून केवळ विनंती बदली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र विनंती बदलीसाठी पात्र शिक्षकांबाबत स्प ...