लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल - Marathi News | PMC Election 2026 Traffic changes in Pune city in the wake of municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल

PMC Election 2026 निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपेटी वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत ...

काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे - Marathi News | Traffic in Pune city is more disciplined according to information in the Ather Energy report. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे

कोलकात्यामधील चालक देशात सर्वाधिक हॉर्न वाजवतात, तर बंगळुरूमध्ये चालक वारंवार अचानक ब्रेक लावतात. ...

PMC Election 2026: वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर - Marathi News | PMC Election 2026 BJP's 'master plan' to break traffic jams ready Lahu Balwadkar's pledge from Ward No. 9 announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर

PMC Election 2026 लहू बालवडकर यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. ...

भोर-कापूरहोळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; आठ ते दहा किलोमीटरपर्यंत रांगा - Marathi News | Massive traffic jam on Bhor-Kapurhol road; queues of eight to ten kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-कापूरहोळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; आठ ते दहा किलोमीटरपर्यंत रांगा

भोर शहरातील नागरिकांना आणि पुणे-मुंबईकडे व महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. ...

IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास... - Marathi News | Bengaluru Traffic Jam Early morning : IT hub or the gateway to hell? Traffic jam in Bengaluru continues even at 3:30 am; Two-hour... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...

Bengaluru Traffic Jam Early morning : बेंगळुरूच्या दयनीय अवस्थेवर एका जुन्या रहिवाशाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. खड्डे, ट्रॅफिक आणि पाणी प्रश्नावरून त्याने सरकारला धारेवर धरले. वाचा काय आहे हा व्हायरल प्रकार. ...

पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन - Marathi News | Pune Election: 'Paatal Lok' will be created in Pune, Chief Minister Devendra Fadnavis revealed the entire plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन

हे पातळ लोक म्हणजे जमिनीवर जागा नाही. उड्डाणपूल बांधले त्यामुळे आकाशात जागा नाही. आता पाताळात जायचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

वाहनधारकांच्या खिशाला कात्री ! ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक महागले; पोस्टल शुल्कात मोठी वाढ - Marathi News | Vehicle owners' pockets are tight! Driving license, RC book become expensive; Big increase in postal charges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनधारकांच्या खिशाला कात्री ! ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक महागले; पोस्टल शुल्कात मोठी वाढ

Nagpur : नवीन दर लागू; पोस्टाच्या होम डिलिव्हरी शुल्कात मोठी वाढ ...

पिंपरी चिंचवड आरटीओत २०२५ मध्ये रेकॉर्डब्रेक; २.१८ लाख वाहन नोंदणी, १२१९ कोटींचा महसूल जमा - Marathi News | Pimpri Chinchwad RTO breaks record in 2025; 2.18 lakh vehicles registered, revenue collected Rs 1219 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड आरटीओत २०२५ मध्ये रेकॉर्डब्रेक; २.१८ लाख वाहन नोंदणी, १२१९ कोटींचा महसूल जमा

सध्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक पसंती देत असून २०२५ मध्ये १४ हजार ३११ इलेक्ट्रिक, तर ९,६६३ सीएनजी वाहनांचीही नोंदणी झालेली आहे ...