Maghi Ganesh Jayanti: माघी गणेशोत्सव निमित्ताने गणपती बाप्पाच्या प्रतिकात्मक भूमिकेत त्यांनी वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या परिवारांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला. ...
अपघातात अनेकदा पादचाºयांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. यामुळेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतल्याची माह ...
Teddy Bear Day: उल्हासनगर वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिन्याच्या चौथ्या टप्प्यात टेड़ी बेयर दिवसा निमित्त वाहनचालकांना वाहन नियमाचे धडे टेडी बेअरच्या ड्रेस मध्ये पोलिसांनी दिले. ...
कर्णकर्कश हॉर्न, तसेच फटाके फोडणारे सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असली, तरी मागील १३ महिन्यांच्या काळात फटाके फोडणाऱ्या एकाही वाहनावर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आलेली नाही, तर म्युझिकल हॉर्न असलेल्या सुमारे १५ वाहनांवर दंडात्मक का ...