लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नागपुरात आता ‘स्पीडगन’ - Marathi News | 'Speedgun' now in Nagpur to prevent life-threatening accidents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नागपुरात आता ‘स्पीडगन’

बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येईल. शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

‘त्या’ हवालदारांवर कारवाई गरजेची! कर्तव्यावर असताना मोबाइलवर गप्पा - Marathi News | 'Those' constables need action! Chat on mobile while on duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ हवालदारांवर कारवाई गरजेची! कर्तव्यावर असताना मोबाइलवर गप्पा

कर्तव्यावर असताना मोबाइलवर संभाषण करण्यात किंवा चॅटिंग करण्यात सतत व्यस्त असल्याबद्दल उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना धारेवर धरले. ही गैरवर्तणूक असून, याबद्दल संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत ७.५ हजार रिक्षा नव्याने दाखल होणार - Marathi News | seven thousand five hundred new rickshaws in Kalyan-Dombivli | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कल्याण-डोंबिवलीत ७.५ हजार रिक्षा नव्याने दाखल होणार

वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ ...

ठाण्यात विशेष मोहीम: वाहनांना लोखंडी बंपर लावणा-यांवर होणार कडक कारवाई - Marathi News | Special campaign in Thane: Strict action will be taken against vehicles for iron bumpers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विशेष मोहीम: वाहनांना लोखंडी बंपर लावणा-यांवर होणार कडक कारवाई

वाहनांवर बेकायदेशीरपणे लोखंडी बंपर लावणा-या चालकांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असून एक हजारापर्यंत दंडही आकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

VIDEO : उल्हासनगरात वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी - Marathi News | A clash between traffic police and a senior citizen, due to the confiscation of a car in a no parking car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : उल्हासनगरात वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी

 उल्हासनगरातील १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली. ...

पोलिसांना वाहतूक नियमांचा भंग करणा-यांचे फोटो पाठवून मिळविले ६९ हजारांचे बक्षिस  - Marathi News | The reward of 69 thousand rupees received by sending photographs of traffic violators to the police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिसांना वाहतूक नियमांचा भंग करणा-यांचे फोटो पाठवून मिळविले ६९ हजारांचे बक्षिस 

वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना कॅमे-यात टिपून या उल्लंघनाचे फोटो, व्हिडिओ चित्रफिती वॉटसअपवर पोलिसांना पाठवणा-या ‘ट्राफिक सेंटिनल’ योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा ! - Marathi News | Barricade is a problem, not a detention! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा !

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. ...

सिग्नल हिरवा असेल तरीही थांबा : वाहतुकीचा नियम ‘तेव्हा’ बदलतो ...तर तुम्ही सिग्नल पाळू नका ! - Marathi News | Even if the signal is green, wait: the 'rule' of the transport changes '...' then you do not follow the signals! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिग्नल हिरवा असेल तरीही थांबा : वाहतुकीचा नियम ‘तेव्हा’ बदलतो ...तर तुम्ही सिग्नल पाळू नका !

नाशिक : आपत्कालीन सेवा देणारी वाहने जर सिग्नल असल्यामुळे वाहनांच्या रांगेत अडकून पडलेली असेल तर तुमचा सिग्नल लाल असेल तरी थांबण्याऐवजी वाहने पुढे हाताचा इशारा करून हळुवारपणे मार्गस्थ करावी. ...