वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले असून ही कोंडी सोडवावी, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. जनतेचे हित प्राधान्याने जपले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. ...
पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले. ...
फेसबुकवर चक्क विनाहेल्मेट बुलेटवारी करत बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी लाईव्ह पोस्ट टाकली आहे. त्यामुळे त्यांना पाहून हेल्मेट कुठेय अशी चर्चा होताना दिसत आहे. ...
परिवाहन मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश काढला असून यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. ...