जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ...
शहरातील वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कायद्याची विविध आयुधे उपसणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांना आपल्याच कृतीचा विसर पडला असून, परिणामी वाहनचालकांची दिशाभूल होऊन त्यातून गोंधळ व बेशिस्त वाहतुकीला निमंत्रण मिळत आहे. ...
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून तीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ९ हजार ९५६ जणांवर कारवाई करीत तब्बल २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़ ...
वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ...