मलकापूर येथील उपमार्गासह उड्डाणपुलाखाली होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीत एकाचवेळी तीन रुग्णवाहिका वीस मिनिटे अडकून पडल्या. ...
वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. ...
स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, ...
वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते; मात्र याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून निरर्थक आहे. वाहतूक ...
वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने अपघाताच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून झालेल्या अपघात होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे ...