लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

होय हे खरंय! ट्रक चालकाने दंड म्हणून 1 लाख 41 हजार 700 रुपयांची पावती फाडली - Marathi News | This was called a fine, the receipt of 1 lakh 41 thousand looted by the overload truck driver in rajsthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय हे खरंय! ट्रक चालकाने दंड म्हणून 1 लाख 41 हजार 700 रुपयांची पावती फाडली

नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. ...

धक्कादायक! कार थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसाने दांडा मारला; चालकाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू  - Marathi News | Shocking! Traffic police struck stick to stop the car; Death of driver's heart attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कार थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसाने दांडा मारला; चालकाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू 

वयोवृद्ध आई - वडिलांनी पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे.  ...

मोबाईलमध्ये 'ही' अ‍ॅप ठेवा; वाहतूक नियमभंगाच्या दंडापासून सुटका मिळवा - Marathi News | m parivahan, digilocker will give you relief from new Traffic rules fines | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मोबाईलमध्ये 'ही' अ‍ॅप ठेवा; वाहतूक नियमभंगाच्या दंडापासून सुटका मिळवा

देखाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदल - Marathi News | Changes in the city's transportation routes behind the scenes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देखाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदल

सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, मूर्ती, सजावटी पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग बंद, तर काही मार्ग खुले केले आहेत. ...

...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय - Marathi News | ... where's your helmet? Now the police also fined by his department | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तुमचे हेल्मेट कुठे आहे? आता पोलिसांचीच पावती फाडली जातेय

गेल्या काही दिवसांपासून नव्या नियमांमुळे कोणाला 23 हजार तर कोणाला 70 हजार पर्यंत दंड झाल्याचे वाचायला मिळत आहे. ...

वाहतूक नियम: केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार दंड न करताच सोडून दिली - Marathi News | Traffic rules: Union Minister Ashwini Chaubey's car was released without penalty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक नियम: केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार दंड न करताच सोडून दिली

रविवारी बिहार म्युझियमजवळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत विशेष तपासणी अभियान सुरू करण्यात आले होते. ...

वाहतूक नियम मोडल्याचे चलन न भरल्यास विम्याची रक्कम वाढणार? - Marathi News | insurence cost will increase if the traffic chalans not paid? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :वाहतूक नियम मोडल्याचे चलन न भरल्यास विम्याची रक्कम वाढणार?

...म्हणून आता चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई - Marathi News | ... so if you ride a bike with a sandal or sandals, then the action will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून आता चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई

देशात नवीन मोटार वाहन कायदा  1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. ...