Police News : गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वाहतूक क्रेनमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री तसेच ठाणे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली असून आपल्याला एका पोलिसानेच ठार मारण्याची धमकी दिल्याच ...
Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. ...
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. तेथून परवानग ...