शनिवारी पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांसोबत पोलीसांचीही धावपळ उडालेली बघायला मिळाली. ...
वाहतुक पोलिस व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने संयुक्तपणे अनधिकृतपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रविवार (दि. २ मे) कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...
वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून अनेकवेळा कामात अडथडा निर्माण करणे या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ई-चालनाद्वारे दंड आकारणे सुरु केले आहे. असे ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनो सावधान, आता आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सक्तीने दंड भरून घेतला जाणार आहे. कोणाचाही वशिला चालणार नाही, शिफारस केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. ...