लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

वाहतूक पोलीस कर्मचा-याला केली धक्काबुक्की - Marathi News | A traffic police officer made a push | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलीस कर्मचा-याला केली धक्काबुक्की

उंडी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणा-या वाहतूक पोलीस कर्मचा-याला एकाने धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संजय करे यांनी फिर्याद दिली आहे. ...

धक्कादायक : वाहतूक पोलिसाच्या डोक्यात चक्क फोडले नारळ ! - Marathi News | Shocking: Swimming coconut burst into traffic police head! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक : वाहतूक पोलिसाच्या डोक्यात चक्क फोडले नारळ !

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी सुकदेव सदाशिव अहिरे कर्तव्यावर होते. ...

वायरमनने घेतला बदला...पोलीस ठाण्याची चक्क वीजच तोडली - Marathi News | wireman took revenge; he cut police station's power supply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायरमनने घेतला बदला...पोलीस ठाण्याची चक्क वीजच तोडली

वायरमनने पोलिसांना त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला. ...

आता अल्पवयीन मुलानं गाडी चालवल्यास मालकाला होणार तुरुंगवास - Marathi News | motor vehicles bill 2019 passed in rajya sabha here details of revised traffic violation fines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अल्पवयीन मुलानं गाडी चालवल्यास मालकाला होणार तुरुंगवास

रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे. ...

लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली - Marathi News | The iron raid fell on the car; The fashion designer saved her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली

वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो राॅड कारवरून हटवला. ...

कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण - Marathi News | Traffic jam on Karve road Due to the "Metro": Punekar is a huge disappointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण

सध्या कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीकोंडी नित्याची झालीच आहे. ...

विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई! - Marathi News | Action on unsafe transport vehicles for students! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई!

पोलिस प्रशासनाच्यावतीने ३० जुलै रोजी शहरातील २० वाहन धारकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. ...

अभिनेता जितेंद्र जोशीने बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ केला ट्विट  - Marathi News | Actor Jitendra Joshi tweeted a video of mannerless driver who are breaking traffic rules | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता जितेंद्र जोशीने बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ केला ट्विट 

तात्काळ मुंबई पोलिसांनी अभिनेता जितेंद्र जोशी यांना तात्काळ प्रतिसाद दिला आहे. ...