नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वाळू व गौणखनिज चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी मदनी (दिंदोडा) परिसरातून मुरुमांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक जप्त केले आहे. ...
जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ वाहतूक पोलीस हेल्मेट व वाहन तपासणी करीत असताना दुचाकीवर बसलेल्या तिघा जणांना अडविल्यावरून त्यांनी शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. ...
भरघाव येणारी वाहने तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर आता ठाणे पोलिसांच्या इंटरसेक्टर व्हेइकल स्पीड गन विथ कॅमेरा या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या वाहनांमधून करडी नजर राहणार आहे. अशा दोन वाहनांचा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ताफ्यात ४ ...