कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरा ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले ...
वडिलांच्या मृत्यूचा असाही फायदा अहिल्यानगर परिसरातील एका तरुणाच्या वडिलांचे खासगी रुग्णालयात फेब्रुवारीमध्ये निधन झाले. त्यावेळच्या औषधोपचारांची कागदपत्रे घेऊन तो वारंवार रस्त्यावर येत होता. औषधे आणत असल्याचे सांगायचा. तो पोलिसांना गंडविण्यात काहीवेळ ...
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना ...
गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व वाहतूक शहर शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरात व नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कामासाठी २० पोलीस शिपाई कार्यर ...