पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी पहाटे रोहिदास ऊर्फ बापू चोरगे (रा. पुणे) व त्याच्या अन्य साथीदारांनी टोलच्या पैशावरून वादावादी करून त्यांच्या जवळील पिस्तुलने गोळीबार करून पोबारा केला होता. या गोळीबारातील गुंड अक्षय जालि ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका ...
वणी ते घुग्गूस मार्गावर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टोल प्लाझाचे बांधकाम केले होते. यासंदर्भात नगरसेवक पी.के. टोंगे यांनी बांधकाम मंत्रालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ...
येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे. ...