शहरातील एका जर्दा दुकानासह अन्य एका दुकानावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या कारवाई अंतर्गत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ ...
तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी १८७ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १५ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. सालेकसा तालुक्यातील १४८ शाळांपैकी १३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १२ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. गोरेगाव तालुक्यातील १५८ ...
उपविभागीय पोलीसअधिकारी श्रीकांत डिसले व सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह जवळपास ३४ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली. ...