शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ठाणे महापालिका

ठाणे : ठाणे महापालिका राबविणार दिवा - शिळ भागातही अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना

ठाणे : पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

ठाणे : नवजात बालकांसाठी कळवा रुग्णालयात पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर होणार उपलब्ध, आयसीयुसाठी देखील व्हेटींलेटर घेण्याचा पालिकेचा प्रस्ताव

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या होणार डीजीटल

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

ठाणे : ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल

ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन दुरुस्तीचा फटका जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्याला

ठाणे : शासनाच्या परिपत्रकाला ठाणे महापालिकेने फासला हरताळ, सण सोहळ्यांवर कोट्यावधींची उधळपट्टी

ठाणे : ठाण्यातील वाचनालय, पाणपोईच्या दुरावस्थेकडे मनसेने वेधले लक्ष, दुरूस्त होईपर्यंत पत्रव्यवहार चालूच राहणार - मनसे

ठाणे : पडघ्यात महावितरणच्या ४०० केव्ही वीज वाहिनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भाग सव्वा दोन तास अंधारात