लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Farmer injured in tiger attack; Events in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही नियत क्षेत्रच्या कक्ष क्रमांक 168 मध्ये गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करून चिचबोडी येथील शेतकरी देविदास चंद्रू तलांडे यास जखमी केल्याची घटना घडली. ...

सिंदखेड, खुटाफळी जंगलात वाघाची दहशत - Marathi News | Terror of tigers in Sindhkhed, Khutfali forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंदखेड, खुटाफळी जंगलात वाघाची दहशत

रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभाग ...

बोर व्याघ्र परिसरातून पट्टेदार वाघांची पळवापळवी? - Marathi News | The striped tiger run away from the bore tiger area? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र परिसरातून पट्टेदार वाघांची पळवापळवी?

देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे. ...

संजय गांधी उद्यानातील वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य - Marathi News | DNA testing of wildlife in Sanjay Gandhi Park; Maharashtra will be the first state in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय गांधी उद्यानातील वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य

प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. ...

शोधायला गेले वाघ, सापडला कुत्रा ! - Marathi News | Going to find a tiger, a dog found! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शोधायला गेले वाघ, सापडला कुत्रा !

वाघ शोधासाठी रविवारी रात्रभर वनविभागाचे पथक फिरले. मात्र वाघ सापडलाच नाही. उलट घेतलेले पगमार्क वाघाचे नसून कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ही सर्व तयारी वाया गेली. ...

व्याघ्रदर्शनामुळे चिकणीत दहशत - Marathi News | Panic | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्याघ्रदर्शनामुळे चिकणीत दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वी आपल्या सुरक्षीत अधिवासाच्या शोधात निघालेल्या वाघाचे दर्शन देवळी तालुक्यातील ... ...

नागपूर जिल्ह्यातील बिहाडा खाणीत वाघाचा बुडून मृत्यू - Marathi News | Tiger drowned in Bihara mine in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील बिहाडा खाणीत वाघाचा बुडून मृत्यू

रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला. ...

ज्ञानगंगा अभयारण्यात ८० ट्रॅप कॅमेरे - Marathi News | 80 trap cameras in Dnyan Ganga Sanctuary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा अभयारण्यात ८० ट्रॅप कॅमेरे

वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल ८० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ...