दुपारच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावली होती. याप्रकरणी त्यांनी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. देवळी पोलिसांनी तपास करीत वर्ध्यातील तारफैल परिसरातील आरोपी मालती लोंढे हिला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सह ...
निविदादार अनिल बिसेन यांच्यावर आकारलेल्या दंडाची रक्कम ३० दिवसात भरण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. मात्र या प्रकरणात सुरूवातीपासूनच प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वत: लक्ष देऊन चौकशी केल्यास या प्रकरणातील खरे ...
टाळेबंदीच्या काळात तरुणांचे रोजगार गेल्याने का काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व ध्वनीक्षेप ...
नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे. देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामग ...