पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता. ...
प्रतिष्ठानचे संचालक जयसिंघाणी यांचे वास्तव्य लालपूल परिसरात सिंधी कॉलनी येथे आहे. अनेक वर्षांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या व्यवसायात असून, आपल्या राहत्या घरी, एका खोलीत ते इलेक्ट्रॉनिक्स साहित्य ठेवतात. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी त्या खोलीत ...