जंगलव्याप्त गावांमध्ये रात्री ८ ते ९ सुमारास टार्च उजेडाचे संकेत. यामुळे गावात चोर येण्याची भिती. गावकऱ्यांची टार्चच्या उजेडाच्या दिशेने चोरांना पकडण्यासाठी एकच धावपळ. चोर पसार होण्यात यशस्वी होतात, याची गावकऱ्यांत प्रचंड दहशत. ...
एरव्ही आपण चोर-पोलिसांची गोष्ट सांगत असतो. चोर पुढे, पोलीस मागे धावत असतो. असाच काहीसा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. चक्क एटीएमसह रोख सात लाख रुपये चोरुन पसार होण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. बुधवारच्या मध्यरात्री २ ते गुरु ...
रक्कम असलेली तिजारी गॅस कटरने न जळाल्याने हाताश झालेले चोरटे रिकाम्या हाताने परतले. यामुळे बँकेतील १६ लाख ४७ हजार रूपयांची रक्कम सुरक्षित राहिली. ही घटना तालुक्यातील खालापुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शुक्रवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, ...
विष्णूनगरमध्ये राहणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या भाडेकरू ज्वेलसचे आणि एका निवृत्त कर्मचा-याचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील बाकडे, खुर्च्या आदी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या दोन दिवसात या चोरीचा छडा लावला. ही चोरी करणाऱ्या ...