बीड : मौजमजस्ती पैशांची चणचण जाणवू लागल्याने अवघ्या १६ व्या वर्षी दोघे अट्टल चोरटे बनल्याचे समोर आले आहे. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातून मोबाईल व इतर किंमती मुद्देमाल लंपास करताना तिघांना दरोडा प्रतिबंधक पथकाने बीडमध्ये रंगेहाथ पकडले. ही कार ...
शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. ...
जेसीबी पळविणाऱ्या चोरट्याला पुलगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून जेसीबीसह १२ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. ...
चोरांच्या धास्तीने गेल्या दहा दिवसांपासून वेरूळ, कसाबखेडा शिवारातील तलाववाडी, मंबापूरवाडी, मलकापूर परिसरातील शेतवस्तीत राहणाऱ्या लोकांची रात्रीची झोप उडाली आहे. रात्रभर जागून चोरांपासून संरक्षण करण्यासाठी गावातील तरुण हातात लाठ्याकाठ्या, बॅटरी घेऊन ग ...
चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांच्या मुद्देमालासह चोरलेली एक म्हैस जप्त केली आहे. ...