लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले, १६ लाखाची रक्कम लुटली - Marathi News | Unknown thieves broke the ATM, thief of 16 lacs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले, १६ लाखाची रक्कम लुटली

सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम ची सुरक्षा रामभरोसे, एकाच रात्रीत दोन एटीएम फोडले  ...

लिफ्टच्या बहाण्याने लुटमार करणा-या दरोडेखोरांना सिनेस्टाईल अटक  - Marathi News | Cinecstyle arrested for robbers by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिफ्टच्या बहाण्याने लुटमार करणा-या दरोडेखोरांना सिनेस्टाईल अटक 

भोर-महाड रोडवर आंबेघर गावाजवळ रस्त्यात महिलेला थांबवून लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या अट्टल टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करत चार अट्टल दरोडे खोरांना भोर पोसांनी अटक केली.   ...

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक - Marathi News | Three lakh fraud due to attraction of gold biscuit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बारामती नगरपालिकेची तिजोरी चोरट्याने फोडली - Marathi News | Baramati municipality's loker breaks by thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामती नगरपालिकेची तिजोरी चोरट्याने फोडली

नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अकाऊंट विभागात असणाऱ्या कक्षाची काच काढून चोरट्याने थेट तिजोरी फोडली. ...

रेल्वे जवानाने पहाटे गोळीबार करून सहा तांदूळचोरांना लावले हुसकावून - Marathi News | The railway jawan fired six rounds of bullets by firing in the morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे जवानाने पहाटे गोळीबार करून सहा तांदूळचोरांना लावले हुसकावून

रामवाडी गोदामाजवळील थरार : चोरट्यांनी दगडफेक करून पळ काढला ...

एटीएममधून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने रिक्षा पळविली - Marathi News | Auto-rickshaw thief by person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएममधून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने रिक्षा पळविली

वाकड येथील हॉटेल सहारा येथे जेवायला जाण्यासाठी रिक्षा भाडेतत्वावर घेतली. ...

मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Mobile thieves gang arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद

आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली. ...

पर्रीकरांच्या अंत्ययात्रेत सफेद कपड्यात खिसेकापूही ३२ खिसे साफ, १३ जणांना अटक - Marathi News | The thieves crowded in Parrikar's funeral, 13 people were arrested by goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या अंत्ययात्रेत सफेद कपड्यात खिसेकापूही ३२ खिसे साफ, १३ जणांना अटक

बहुतेक सर्वच खिसेकापू हे गोव्याबाहेरील होते. अंत्ययात्रेला पांढºया वेशात जाण्याची पद्धत आहे. ...