सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. ...
पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ...
मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. ...
येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची द ...