शहरातील नांदगाव चौक भागातील सयाजीनगर येथील शिल्पी बॅनर्जी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शिल्पी बॅनर्जी भवंस शाळेतील शिक्षिका आहे, हे विशेष. ...
नाशिक शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणारी टोळी जेरबंद केली. याच चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ...
शहरातील गोळीबार चौकात परिसरातील दाबा रोडवरील बाजार ओळीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चांगलाच धुमाकूळ घातला. चौधरी ज्वेलर्स फोडून जवळपास ५ लाखांचा ऐवज लंपास केला तर चंडिका फेब्रीकेटर्स, प्रथमेश ज्वेलर्स व प्रणोती ज्वेलर्स या दुकानातही चोरट्यांनी तोड ...
शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. ...