निक पोलिसांनी नाकेबंदी करून दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी जप्त केली आहे. पंकज राजेंद्र मारवे (३५) रा. स्वीपर कॉलनी, हिंगणघाट, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कर्मचारी सुनील पाऊलझा ...
रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगित ...
येळाकेळी येथे उभ्या असलेल्या डंपरची बॅटरी चोरीला गेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला गजाआड केले. वसंता रामाजी पवार (४५) व मयूर अरविंद चापडे (२४) दोघेही रा. येळाकेळी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...