विधानसभा निवडणुकीमुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याकरिता सदर ट्रक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे ट्रक सदर परिसरात नेण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, अधिकारी उपस्थित नसल्याचे ...
नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, अंबड व गंगापूर परिसरातून प्रत्येकी एक अशा दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
कपाळावर गंध, कीर्तनात सहभाग, देवासमोर अगरबत्ती लावणे आदी धार्मिक विधीचे सोंग करीत सहा मंदिरातील दानपेट्या, पितळी घंटा, समई चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले ...
बँकेतील रक्कम तशीच ठेवून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार ३० सप्टेंबरला सकाळी उघडकीस आला. परंतु, रक्कम तशीच ठेवून संगणक लंपास होण्यामुळे शंकेला पालवी फुटली आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
बेलोरा टी-पॉइंट परिसरातील दोन एटीएम फोडण्यात आले. मात्र, आरोपींच्या हाती त्यातील रोकड पडली नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या चार ते पाच तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आले. एटीएम फोडल्याची घटना सोमवारी पहाटे २.१५ ते २. ४५ या कालावधीत घडली. स्थानिक गुन ...