वणी-सापूतारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हरिश्चंद्र शेवरे याच्याकडून ३ जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देम ...
विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनी चोरून नेल्याने इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले. त्यामुळे परिसरातील ...
येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्र ...
माहितीनुसार मॉयल येथील डोंगरी बु. खाण परिसरात उच्च कोटीचे मॅग्नीज आहे. याच परिसरातून तस्कर मॅग्नीजची अवैध वाहतुक करित असतात. याच्यावर सुरक्षा रक्षक असलेल्या पेट्रोलींग पथकाची नेहमी करडी नजर असते. रविवारी सकाळी असाच थरारक प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घड ...
नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. ...
जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ...
शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ भागात पुन्हा वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत. ...