गणेशनगर येथील बहादूर बारब्दे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या रंजना ठाकरे या ९ डिसेंबर रोजी सकाळी रुग्णालयीन कामानिमित्ताने अमरावतीला आल्या. १० डिसेंबर रोजी अंजनगावला परतत असताना त्यांचे शेजारी प्रवीण ढोले यांनी त्यांच्या भाड्याच्या खोलीचे कु ...
या टोळीकडून यवतमाळ जिल्ह्यासह आदिलाबादमधील अनेक गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. यांनी हा तांबा तार विकलेल्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. या आरोपींना यवतमाळ जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतल्यास येथील विद्युत रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा ...
रविवारी स्थानिक गुन्हे शाखेची दोन चमू गस्तीवर होती. त्यावेळी खात्रीदायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक शास्त्री चौक भागातून बसवा उर्फ पाशा जगदेव मईलार (३३), शेख अन्सार शेख कय्युम (३६) व सैय्यद आझम सैय्यद अकबर ( ...
आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन् ...
चोरी करताना संशयित दिसला तरी त्याला हटकण्याची रोखण्याची सोय राहिली नाही. पुसदमधील शिवाजी पार्कमध्ये हेमंत मेश्राम यांच्या घरी चोरटे घुसले.बाहेरगाववरुन आलेल्या मेश्राम कुटुंबीयांना घरात चोर असल्याचा संशय येताच त्यांनी आरडाओरडा केला. संपूर्ण परिसर जागा ...