अवधुतवाडी ठाण्यातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद व्यापारी संकुलात पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान दुकाने फोडली. याचा गुन्हा दाखल होत नाही तोच दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी त्याच वेळेत सात दुकाने फोडली. यातील त ...
या टोळीकडून लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांत सागर शहाजी जावीर (वय १९ , रा. पाण्याच्या टाकीजवळ, अहिल्यानगर, सांगली) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. मिरजेतील सलीम भिलवडे याच्या खूनप्रकरणी फरारी महंमद ...
नाशिक शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा त ...
विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर ...
येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. ...