मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता ...
तीन तोळ्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख २० हजार रुपये, एक तोळा वजनाचे लहान मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये, सोन्याचे झुमके, सोन्याचे तीन तोळ्याचे दोन कंगण किंमत १ लाख २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाची बिंदिया, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाच्या दोन अं ...
मोटर वाहन विभागातील चोरीचे सत्र २३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महामहीम राज्यपाल जिल्हा दौऱ्यावर असताना वाहनांचा ताफा तयार करण्यात आला. त्यावेळी आलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या लंपास झाल्या. यामध्ये एमएच-२९-एन-९०८८, ९०९५, ९५१७, ९६ ...
मागील काही दिवसांत तिरोडा परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्यामुळे परिसरात सक्रिय टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व पोलीस टोळीच्या मागे महिन्याभरापासून लागले होते. या टोळीचे सदस्य फकीर टोली काचेवानी ये ...
सध्या वाहनचोरीच्या घटनांनी वाहनधारक चिंतेत पडले आहेत. रस्त्यावरीलच नाही तर सोसायटींमध्ये पार्क केलेल्या दुचाकी चोरीला जात आहेत. रिक्षा चोरीला जाण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. ...
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्या ...