द्वारका येथील मरीमाता मंदिराशेजारी असलेल्या एका बंद घराची खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश करत तीन लाखांची रोकड व २५ हजारांचे दागिने लांबविणारा चोरटा भद्रकाली पोलिसांनी गजाआड केला आहे. ...
नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन ...
मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
गंगापूर गावातील शिवाजीनगर परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळील दिशा हाइट्स येथे २९ आॅक्टोबर २०१९ रोजी झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...