मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात, ...
अंबाजोगाई येथील एक किराणा दुकान फोडून काज, बदाम व इतर साहित्य चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगलसिंग हिरासिंग बावरी यास परळीत जेरबंद केले. ...