लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

सेवानिवृत्त कर्नलच्या घरात घुसला चोर; पण 'जे' घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | A thief who entered into a retired colonel's house; But you will be surprised to hear what happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवानिवृत्त कर्नलच्या घरात घुसला चोर; पण 'जे' घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

इतकचं नाही तर चोराने अन्य घरातून चोरलेल्या कागदपत्रांची भरलेली बॅगही तिथे सोडली. बॅगसोबत एक चिठ्ठी सोडली. ...

परभणी : बँकेतील तिजोरीसह सीसीटीव्ही लंपास - Marathi News | Parbhani: CCTV lump with bank safe | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बँकेतील तिजोरीसह सीसीटीव्ही लंपास

तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील रकमेसह तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ९५ हजार ३७५ रक्केचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री लंपास केला. या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

शहरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी गायब - Marathi News | Five-and-a-half million bikes disappear from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी गायब

गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...

चाेरट्यांनी केली पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण ; घटना सीसीटिव्हीत कैद - Marathi News | thieves trash pmp conductor ; incident captured in cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाेरट्यांनी केली पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण ; घटना सीसीटिव्हीत कैद

बसमध्ये चाेरी करण्यासाठी आलेल्या चाेरट्यांनी बसच्या कंडक्टरला जबर मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...

यशवंतनगर येथे घरफोडीत ऐवज लंपास - Marathi News |    Yashwantnagar loot and evict | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यशवंतनगर येथे घरफोडीत ऐवज लंपास

नाशिक-पुणे मार्गावरील आरटीओ कॉलनी, यशवंतनगर येथे फ्लॅटच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ...

उपनगर येथे चंदनाचे झाड चोरीस - Marathi News | Steal sandalwood in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगर येथे चंदनाचे झाड चोरीस

उपनगर येथे सात हजार किमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी खोडापासून तोडून चोरून नेले. ...

तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | Three houses were razed, cash lined with jewelry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोकड लंपास

परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरे फोडली. ...

७८ वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’ - Marathi News | 8 thieves 'shock' to action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :७८ वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या ७८ जणांविरूध्द महावितरणच्या जालना उपकार्यकारी अभियंत्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली ...