लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या अधिपत्याखाली गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सहा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ११४१ चोरांना जेलमध्ये पाठविले, तर १२९७ जणांना च ...
घोडबंदर रोडवरील एका बांधकाम साइटवर मजूरीचे काम करणाऱ्या पाच मजूरांनीच मोबाइलचे दुकाने फोडून एक लाख ७० हजारांचे २६ मोबाईल चोरले होते. त्यांना या मोबाइलची विक्री करतांना कासारवडवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ...
मढेवडगाव येथील सुभाष शिंदे यांच्या शॉपीग सेंटरमधील अनुजा कापड व महादेव किराणा दुकानांचा मागील बाजूने पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख किमंतीचे कापड किराणा व रोकड लंपास केली. ...
तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़ ...