लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

तक्रार अर्जाचे छायाचित्रण केल्याने गुन्हा दाखल; हेरगिरीचा ठपका ठेवत मीरा रोड पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Filing a complaint by photographing the complaint form Mira Road police took action against him for spying | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तक्रार अर्जाचे छायाचित्रण केल्याने गुन्हा दाखल; हेरगिरीचा ठपका ठेवत मीरा रोड पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मोबाईलची पडताळणी करण्याची मागणी केली असता झिशान याने काही मोबाईलमधील छायाचित्र आदी डिलिट करण्यास सुरुवात केली. ...

Eknath Shinde : ... अन् एकनाथ शिंदेंनी 'धर्मवीर' आनंद दिघेंच्या वेशातील अभिनेत्याचे पाय धरले - Marathi News | Eknath Shinde: ... And Eknash Shinde grabbed the legs of the actor in the guise of 'Dharmaveer' Anand Dighe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन् एकनाश शिंदेंनी 'धर्मवीर' आनंद दिघेंच्या वेशातील अभिनेत्याचे पाय धरले

प्रसाद ओकचा लूक पाहून अनेकांना इतिहासातील आठवणींचा उजाळा मिळाला ...

चॉइस नंबरसाठी वर्षभरात मोजले २९ कोटी ६२ लाख; जेवढा आकर्षक नंबर, तेवढी पत मोठी - Marathi News | 29.62 crore for Choice Number during the year; The more attractive the number, the bigger the credit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चॉइस नंबरसाठी वर्षभरात मोजले २९ कोटी ६२ लाख; जेवढा आकर्षक नंबर, तेवढी पत मोठी

कल्याण आरटीओ क्षेत्र ...

५५ वर्षीय महिलेची ५० फूट उंचीवरुन धडपड; मनाला भारावून टाकणारी संघर्षमय कहाणी - Marathi News | 55-year-old woman stumbled from a height of 50 feet; A heartbreaking story of struggle In Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५५ वर्षीय महिलेची ५० फूट उंचीवरुन धडपड; मनाला भारावून टाकणारी संघर्षमय कहाणी

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती. ...

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम - Marathi News | Ganesh Naik's troubles increase, arrest sword hangs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम

Ganesh Naik Case : आज सुनावणी दरम्यान बंदूक दाखवणं हा खूप मोठा गुन्हा यावर अंतरिम जामीन मिळू नये अशी मागणी फिर्यादी महिलेच्या वकिलांनी केली. ...

घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून; मुंब्य्रातील घटना, आरोपीस केली अटक - Marathi News | Murder of a minor boy by spitting near the house; Incident in Mumbra, accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून; मुंब्य्रातील घटना, आरोपीस केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. ...

‘केटामाईन’ प्रकरणी केमिस्टला अटक; औषध उत्पादक कंपनीचा निघाला कर्मचारी  - Marathi News | Chemist arrested in 'ketamine' case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘केटामाईन’ प्रकरणी केमिस्टला अटक; औषध उत्पादक कंपनीचा निघाला कर्मचारी 

मालमत्ता गुन्हे कक्षाने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून प्रतीक पटेल आणि अक्रम शेख या दोघांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेले एक किलो केटामाईन जप्त केले होते. ...

बालिकेवर अत्याचार; नराधमास फाशी, ठाणे कोर्टाचा निकाल - Marathi News | Physical abuse of girls; The death sentence to the offender, Thane court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालिकेवर अत्याचार; नराधमास फाशी, ठाणे कोर्टाचा निकाल

आरोपी भिवंडीतील रहिवासी  आहे. तो पीडितेला ओळखत होता. त्याने तिला आइस्क्रीमचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केले. ...