लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

राजावाडी क्रिकेट क्लबने जिंकली माहीम ज्युवेनाइल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा - Marathi News | Rajawadi Cricket Club won the Mahim Juvenile T20 Women's Cricket Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजावाडी क्रिकेट क्लबने जिंकली माहीम ज्युवेनाइल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा

कर्णधार वृषाली भगत आणि अलिना मुल्ला यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची अभेद्य भागीदारी रचत ही धावसंख्या आरामात पार केली. ...

ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका - Marathi News | Fire at a hotel in Thane's Waghbeel; Three trapped employees were safely rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान ...

संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या - Marathi News | Complaint against Sanjay Raut in Kapurbawadi Police, Pooja Thakur is angry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आहे ...

पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारे टोळके जेरबंद - Marathi News |  A gang who pretended to be the police and extorted ransom was jailed  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारे टोळके जेरबंद

पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले.  ...

भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात - Marathi News | Bad condition of toilet in Bhiwandi municipal school, in sanctity of MNS movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते. ...

राज्याच्या प्रस्तावित वस्त्रोद्योग धोरण समितीत भिवंडीतील आमदार रईस शेख यांचा समावेश - Marathi News | Inclusion of Bhiwandi MLA Raees Shaikh in the State's proposed Textile Policy Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याच्या प्रस्तावित वस्त्रोद्योग धोरण समितीत भिवंडीतील आमदार रईस शेख यांचा समावेश

राज्यात पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण बनविण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित समिती गठीत करण्यात आली आहे. ...

भिवंडीत कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू - Marathi News | Young woman dies in collision with container in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक कंटेनरच्या धडकेत एक २५ वर्षीय अपंग युवती ठार झाल्याची घटना घडली आहे.कविता पैंजणे रा.संगमपाडा असे मृत तरुणीचे नाव आहे. ...

शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी अरुण अशान यांची निवड - Marathi News | Arun Ashan has been elected as Ulhasnagar upazila chief of Shiv Sena Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी अरुण अशान यांची निवड

शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण अशान यांची उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी तर राजेंद्र चौधरी यांनी उल्हासनगर महानगरप्रमुख पदी निवड केली. ...