लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

मीटर शिवाय वीजेचा वापर; सहा हजार ग्राहकांना कायदेशीर कारवाईचा इशारा  - Marathi News | Consumption of electricity without meter; Six thousand consumers warned of legal action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीटर शिवाय वीजेचा वापर; सहा हजार ग्राहकांना कायदेशीर कारवाईचा इशारा 

त्या ग्राहकांना थकबाकी बाबतची दुसरी नोटीस कंपनी मार्फत देण्यात आली आहे.  ...

सावरकर गौरव यात्रेतून उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय?  - Marathi News | Do the office bearers of the Shinde group in Ulhasnagar remove their legs from the Savarkar Gaurav Yatra? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावरकर गौरव यात्रेतून उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय? 

उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाने पक्ष आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजता कॅम्प नं-५ वाजता झुलेलाल प्रवेशद्वार येथून वीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली. ...

Thane: शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा, तिन्ही पक्षांनी दाखवली ताकद - Marathi News | Thane: Mahavikas Aghadi's mass rally against Shinde government, three parties showed their strength | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा

Mahavikas Aghadi : ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी ठाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...

कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा - Marathi News | Rapid increase in the number of patients of Corona! So far 6 new patients have died, two patients have influenza | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा

महापालिकेकडे सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४९२ बेड उपलब्ध आहेत. ...

ठाकरे गटाकडून आज ठाण्यातील पोलिस आयुक्तालयाला 'टाळे ठोको' - Marathi News | Thackeray group to protest in front of Thane Police commissioner office today Aditya Thackeray to lead agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाकडून आज ठाण्यातील पोलिस आयुक्तालयाला 'टाळे ठोको'

आदित्य ठाकरे करणार मोर्चाचे नेतृत्व ...

रोशनी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची शिंदे गटाची मागणी मान्य - Marathi News | The Shinde group's demand to file a case against Roshni Shinde is accepted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रोशनी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची शिंदे गटाची मागणी मान्य

ज्या महिलेला मारहाण तिच्यावरच गुन्हा ...

रोशनी गरोदर नव्हे, कृत्रिम गर्भधारणेसाठी प्रयत्नशील; उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे स्पष्टीकरण - Marathi News | Roshni is not pregnant, trying for artificial insemination; Explanation of the treating physician | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रोशनी गरोदर नव्हे, कृत्रिम गर्भधारणेसाठी प्रयत्नशील; उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे स्पष्टीकरण

दोनदा प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आढळली ...

ठाण्यात राजकीय राडा, कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार - Marathi News | Political rada in Thane, Complaint in Kasarvadvali Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राजकीय राडा, कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, सोशल मीडियावरील पोस्टमुळे हाणामारी ...