टीएमटी घोटाळा प्रकरणी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक करंजकर यांच्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील गिरिजा नीळकंठ हाइटस् येथील २११ क्रमांकाच्या सदनिकेत २ मार्च रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या आधिपत्याखालील ११ पथकांनी ही शोधमोहीम राबविली. ...
माजीवडा उड्डाण पूलाजवळ कापूरबावडी परिसरात मेट्रोच्या खोदकामामुळे एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुमारे दोन तासांसाठी वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे ६०० ते ६५० ग्राहकांना याचा फ ...