मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब नागरीकांना मदत मिळावी या उद्देशाने जाग या संस्थेच्या वतीने महापौरांना पत्र दिले असून नगरसेवकांचा नगरसेवक निधी या नागरीकांसाठी खर्ची करण्यात यावा अशी मागणी केली आहे. ...
कोरोना या साथरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. परंतू, काहीतरी निमित्त करुन गावी जायला मिळते का? याची चाचपणी ठाण्यातील मजूराने केली. त्याने तब्बल ४० मजूर उपाशी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, ...
ठाणे महापालिकेने आता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी एक टुल विकसित केले आहे. याच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने नागरीक त्याला कोरोनाची कोणती लक्षणे दिसत आहेत, याची माहिती देऊ शकणार आहे. त्यानुसार पालिका देखील पुढील कार्यवाही करणार आहे . ...
कोरोनाशी लढा देतांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपणही काही तरी करु शकतो या उद्देशाने ठाणे परिवहन सेवेमार्फत २३ मार्च पासून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत या बसेसमधून २६ हजार ६७२ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचा ...