लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग : ठाण्यात सफाई कामगारांची दैनावस्था - Marathi News | National Safai Karamchari Commission: Cleanliness of the workers in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग : ठाण्यात सफाई कामगारांची दैनावस्था

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक ब ...

ठाण्यातील एकही झाड तोडल्यास खबरदार, उच्च न्यायालयाचे आदेश : ठाणे पालिकेला दिली तंबी - Marathi News | Beware if cutting a tree in Thane: High court orders: Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील एकही झाड तोडल्यास खबरदार, उच्च न्यायालयाचे आदेश : ठाणे पालिकेला दिली तंबी

बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेची पुन्हा एकदा खरडपट्टी काढली आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत ठाण्यातील एकही झाड न तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

सहा हुक्का पार्लर केले सील, ठाणे पालिकेची कारवाई - Marathi News |  Six hookah parlor sealed, Thane municipal action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा हुक्का पार्लर केले सील, ठाणे पालिकेची कारवाई

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कोठारी कम्पाउंडमधील अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर्स, लाउंज बार आणि हॉटेल्स अशा एकूण सहा आस्थापना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सोमवारी सील केले. शहरातील जवळपास १० अ ...

ठाणे : फुटबॉल टर्फला नगरसेवकांची किक! प्रस्ताव अखेर तहकूब - Marathi News | Thane: Corporators kick a football tour! The proposal finally stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : फुटबॉल टर्फला नगरसेवकांची किक! प्रस्ताव अखेर तहकूब

ठाणे महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर उपवन येथे फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे; परंतु ज्या करदात्यांच्या पैशांतून हे मैदान विकसित केले जाणार आहे, त्यांच्यासाठीच दुपारी १२ ते ४ या चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हा ठाणेकरांव ...

ठाण्यात नितीन ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली रंगला स्केटिंगचा थरार! - Marathi News | The Thunder of Skating under the Cadbury flyover in Thane from Nitin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नितीन ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली रंगला स्केटिंगचा थरार!

ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला ...

सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन - Marathi News | The Narkata of Power: Anoopo Shraddha movement of BJP in the light | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या ...

ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध - Marathi News | Shadow of the BJP led by the BJP's nefariousness of Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध

दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला. ...

बारमालकाकडून आयुक्तांची बदनामी, वादग्रस्त चित्रफीत - Marathi News | Badlaka Commissioner's defamation, controversial film | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारमालकाकडून आयुक्तांची बदनामी, वादग्रस्त चित्रफीत

महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामीकारक चित्रफीत व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. ...